श्री सिध्दिविनायक देवस्थान ट्रस्ट, अणजूर

विश्वस्त मंडळ

बं.सुभाष निळकंठ नाईक

अध्यक्ष

बं.संतोष कृष्णराव नाईक

कार्यवाह

बं.शशिकांत शामराव नाईक

बं.उदय वसंतराव नाईक

बं.वामन गजानन नाईक

बं.अशोक वसंतराव नाईक

बं.राजीव नानाभाई नाईक

बं. गिरीष बाबुराव नाईक

बं.सुरेश चिंतामण नाईक

आमचे उपक्रम

  दररोजची आरती

 • श्रींची आरती पहाटे व सायंकाळी मनोभावे केली जाते. दुपारी सुग्रास नैवेद्य श्रींना अर्पण केला जातो. विनायकी व संकष्ट चतुर्थीस महाआरती असते. अंगारकीस भक्तांच्या प्रंचंड उत्साहात श्रींची मनोभावे आराधना केली जाते.

  दर्शनाचे दिवस

 • भाविकांचा वाढता ओघ, देवस्थानकडून सोयीसुविधांबाबत वाढत्या अपेक्षा यावर गांभीर्याने विचार करून श्रींच्या दर्शनाचे महत्वाचे दिवस ठरवले आहेत. याचा जास्तीस जास्त भक्तांनी लाभ घ्यावा.अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

  सामाजिक उपक्रम

 • भाविकांचा वाढता ओघ, देवस्थानकडून सोयीसुविधांबाबत वाढत्या अपेक्षा यावर गांभीर्याने विचार करून श्रींच्या प्रेरणेने गणेशभक्तांच्या सोईकरीता देवस्थानच्या समोरच देवस्थानच्या मालकीच्या भूखंडावर ५० × ५० चौ. फुटांची वास्तू उभारण्याचे योजिले आहे.
image

  भक्तांसाठी सुविघा

 • देवस्थानच्या (माडीच्या) समोरच देवस्थानाच्या मालकीचा भूखंड आहे. त्या भूखंडावर बहुउद्देशीय आध्यात्मिक वास्तू बांधण्याची योजना आहे. भाविकांची बसण्या-उठण्याची सोय, प्रसाधन गृहाची सोय करण्यात आली आहे.