|| श्री ||
श्री पेशवेकालीन पार्श्वभूमी लाभलेला अणजूरचा गणपती

गणरायाप्रती आपली भक्ती व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक राजमार्ग. भक्त कोणत्याही स्तरातील असला तरी गणरायाच्या प्रती प्रत्येकाची भावना सारखीच असते. अनेक भक्तगण आपल्या वाढदिवशी, अपत्य प्राप्ती इत्यादी इष्टकामना पुर्ण झाल्यावर गणरायास मनोभावे अभिषेक करतात. अभिषेकासाठी देणगी रक्कम ही एच्छिक असते. भक्त आपल्या कुवतीनुसार अभिषेक देणगी रक्कम गणरायाचरणी अर्पण करतात.