|| भावपुर्ण श्रद्धांजली ||

खालील सन्मानित अणजूरकरनाईक बंधु किंवा भगिनी ह्यांचे वर्ष २०२० व २०२१ ह्या कालावधीत त्यांना देवाज्ञा झाली.


१. कै. राजश्री निरंजन नाईक

२. कै. शशिकांत शामराव नाईक

३. कै. शालिनी वसंत नाईक

४. कै. (बंडु काका) यशवंत गजानन नाईक

५. कै. शरयू यशवंत नाईक

६. कै. मीना सुभाष नाईक

७. कै. सुधा कृष्णा नाईक

८. कै. उमाकांत नाईक

९.कै. सुचिता विजय नाईक

१०. कै. सुरेश चिंतामण नाईक

११. कै महिंद्र शांताराम नाईक

१२.श्री.चंद्रकांत. पी. नाईक

१३. श्रीमती स्मिता प्रकाश नाईक



वरील सर्वांच्या आत्म्याला चिरशांती मिळो ही श्री चरणी प्रार्थना


समस्त अणजूरकर नाईक बंधु व भगिनी