|| श्री ||
श्री पेशवेकालीन पाश्र्वभूमी लाभलेला अणजूरचा गणपती

श्रींची आरती पहाटे व सायंकाळी मनोभावे केली जाते. दुपारी सुग्रास नैवेद्य श्रींना अर्पण केला जातो. दर विनायकी व संकष्ट चतुर्थीस महाआरती असते. अंगारकीस भक्तांच्या प्रंचंड उत्साहात श्रींची मनोभावे आराधना केली जाते.


श्री सिध्दिविनायक देवस्थान आरती संग्रह

सिध्दिविनायक (अणजूर) दर्शनाचे महत्वाचे दिवस